रुग्णालयातून 5 कोरोना संशयित बेपत्ता, कोरोनाग्रस्त आणि संशयितांवर राहणार पोलिसांचा पहारा
नागपूर - नागपुरमध्ये 5 कोरोना संशयित रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. हे पाचही जण नागपूरात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांना शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज यांचा चाचणी अहवाल आज येणार होता. तत्पूर्वीच हे पाचही जण काल मध्यरात्री रुग्णलायतून बेपत्ता झाले.…